

Rohit Sharma
Sakal
Rohit Sharma's Special Message in Marathi to a Fan: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा चाहता वर्ग मोठा आहे. केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातून त्याला चाहत्यांचे प्रेम मिळते.
चाहते रोहितसाठी प्रेम दाखवण्यासाठी अनेक हटके गोष्टी करतानाही दिसतात. अशाच एका चाहत्याच्या खास कृतीने रोहितचं (Rohit Sharma) मन जिंकलं आहे. रोहितने चक्क त्या चाहत्याला (Fan) त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.