

Rohit Sharma Meet Marathi theatre artists
Sakal
Rohit Sharma meet a team of Marathi theatre artists: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा जसा त्याच्या मैदानातील कामगिरीसाठी ओळखला जातो, तसाच त्याच्या दिलखुलास स्वभावासाठीही ओळखला जातो. याचाच प्रत्येय नुकताच काही मराठी अभिनेत्यांना आला आहे. यावेळी रोहितने त्यांना मराठीत संवाद साधत चकीतही केले.
रोहित शर्मा (Rohit Sharma) नुकताच त्याच्या एका वर्कआऊट सेशन दरम्यान 'थेट तुमच्या घरातून' (Thet Tumchya Gharatun) या मराठी नाटकाच्या टीममधील काही सदस्यांना भेटला.