

Rohit Sharma | India vs New Zealand
Sakal
Rohit Sharma Smashes World Record: भारत आणि न्यूझीलंड संघात रविवारी वडोदरामध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माने मोठा पराक्रम केला आहे. हा सामना वडोदरामधील बीसीए स्टेडियमवर झाला.
या सामन्यात रोहितने (Rohit Sharma) आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही. परंतु, त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.