RR vs GT Live : १९ वर्षीय समीक्षाने तयार केलेली जर्सी घालून राजस्थान रॉयल्स खेळणार! जाणून घ्या त्या मागची स्पेशल स्टोरी

Rajasthan Royals empowerment campaign pink jersey: IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स आज गुजरात टायटन्सविरुद्ध खास गुलाबी जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहेत. मात्र, या जर्सीमागची कहाणी अधिक खास आणि प्रेरणादायी आहे. ही जर्सी १९ वर्षीय समिक्षा रमेश्वर मुंडाडा हिने डिझाइन केली आहे.
Why Rajasthan Royals are wearing pink jersey against Gujarat Titans

Why Rajasthan Royals are wearing pink jersey against Gujarat Titans

esakal

Updated on

Why Rajasthan Royals are wearing pink jersey against Gujarat Titans : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघ संपूर्ण गुलाबी जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. हा सामना रॉयल्सच्या तिसऱ्या वर्षाच्या 'Pink Promise Match'चे प्रतीक आहे. राजस्थान रॉयल्स फाउंडेशनच्या माध्यमातून राजस्थानमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com