Dhruv Jurel pulls off a stunning one-handed stumping to dismiss Cameron Green
esakal
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सोपी गोष्ट अवघड करण्याची सवयच झालेली दिसतेय... गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करून राजस्थान रॉयल्सला १५५ धावांवर रोखले आणि हे लक्ष्य KKR सहज पार करेल असे वाटत होते. पण, कोलकाताचे दोन्ही ओपनर भोपळ्यावर माघारी परतले आणि त्यात कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) याला ध्रुव जुरेलने चपळाईने यष्टीचीत करून KKR ला अडचणीत टाकले. ध्रुवची ही स्टम्पिंग सध्या सोशल मीडिया गाजवतेय.