Mitchell Marsh
Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Marathi Cricket Update: जेव्हा गमावण्यासारखं काहीच नसतं, तेव्हा कसा खेळ झाला पाहिजे, हे लखनौ सुपर जायंट्सने दाखवून दिले. मिचेल मार्शला ( Mitchell Marsh) सलग दुसऱ्या सामन्यान शतकाने थोडक्यात हुलकावणी दिली. पण, त्याने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. मार्श आणि जॉश इंग्लिस यांनी ८ षटकांत शतकी पल्ला गाठून अनेक विक्रम मोडले. त्यानंतर रिषभ पंतने चांगला खेळ केला. RR च्या गोलंदाजांनी दुसऱ्या टप्प्यात चांगला मारा केला.