Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

Who is Brijesh Sharma Rajasthan Royals player IPL 2026? ब्रिजेश शर्मा, हा नाव आज अचानक चर्चेत आला आहे, पण त्यामागे एक भावनिक आणि प्रेरणादायी संघर्षाची कहाणी दडलेली आहे. उधमपूरमध्ये मजुरी करणाऱ्या वडिलांचा मुलगा असलेला ब्रिजेश लहानपणापासूनच कठीण परिस्थितीत वाढला.
Who is Brijesh Sharma Labourer’s Son Now Ready to Dismiss Virat Kohli

Who is Brijesh Sharma Labourer’s Son Now Ready to Dismiss Virat Kohli

esakal

Updated on

Labourer son Brijesh Sharma inspiring cricket journey? राजस्थान रॉयल्सने गुवाहाटीच्या घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात RR ने एका युवा खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तुषार देशपांडेच्या जागी हा युवा गोलंदाज आज विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार या फॉर्मात असलेल्या खेळाडू्ंना सतावण्यासाठी सज्ज झाला आहे. ब्रिजेश शर्मा ( Brijesh Sharma) असे त्या गोलंदाजांचे नाव आहे आणि त्याची कहाणी प्रेरणादायी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com