Duleep Trophy : श्रेयस, जैस्वाल, ठाकूरसारखे स्टार खेळाडू असूनही पश्चिम विभाग सेमीफायनलमध्येच आऊट; ऋतुराजचं दीडशतक व्यर्थ
West Zone vs Central Zone: दुलीप ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत पश्चिम आणि मध्य विभागात सामना अनिर्णित राहिला. पण मध्य विभाग अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. पश्चिम विभागाकडून ऋतुराज गायकवाडने १८४ धावांची खेळी केली होती.