Ruturaj Gaikwad scored his maiden ODI century in the 2nd ODI against South Africa
esakal
India best possible dropped XI ODI series against New Zealand : न्यूझीलंडविरुद्ध ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांच्यासह मोहम्मद शमी, इशान किशन यांची नावे या संघातून गायब दिसल्याने सर्वांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्याठी स्पर्धा अत्यंत चुरशीची आहे आणि अंतिम १५ ला टक्कर देणारा पर्यायी संघ बीसीसीआय उभा करू शकतो, एवढे प्रतिभावान खेळाडू भारतात आहेत.