India’s Likely ODI Squad vs New Zealand
esakal
Why Hardik Pandya, Jasprit Bumrah rested? भारतीय संघ २१ दिवसांच्या विश्रांतीनंतर ११ जानेवारीपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा सामना करणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे आणि ही मालिका ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी आणि वर्ल्ड कपसाठी अजित आगकरच्या निवड समितीने भारताचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला आहे. पण, अजून वन डे संघ जाहीर झालेला नाही.