IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडचे 'रौद्र रूप' पाहून सारेच चक्रावले; वादग्रस्त निकालावर भडकला, अम्पायरला भिडला, नेमकं काय घडलं?

Ruturaj Gaikwad argues with umpire in India A match: भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामन्यात एक वादग्रस्त प्रसंग पाहायला मिळाला. भारत अ संघाचा उप कर्णधार ऋतुराज गायकवाड मैदानावरच संतापलेला दिसला. एका निर्णयामुळे नाराज झालेल्या ऋतुराजने थेट पंचांशी चर्चा करत आपली नाराजी व्यक्त केली.
Ruturaj Gaikwad argues with umpire in India A match

Ruturaj Gaikwad argues with umpire in India A match

esakal

Updated on

Why Ruturaj Gaikwad was angry with the umpire? ऋतुराज गायकवाडने भारत अ विरुद्ध श्रीलंका अ, यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात मैदान गाजवले. शतकी खेळीनंतर शेवटच्या क्षणाला केलेल्या अप्रतिम रन आऊटमुळे ऋतुराज, या सामन्यातला नायक ठरला. पण, या सामन्यात ऋतुराजचा रौद्र रुप पाहायला मिळाले आणि ते पाहून सारेच चक्रावले. अम्पायरच्या एका निर्णयावर ऋतुराज एवढा खवळला, की तो थेट अम्पायरला भिडला.. नेमकं असं काय घडलं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com