Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Ryan Rickelton Apologizes to Injured Fan: SA20 स्पर्धेत एमआय केपटाऊन विरुद्ध जोहान्सबर्ग सुपर किंग्स सामन्यात रायन रिकल्टनच्या षटकारामुळे एक चाहती जखमी झाली. तिच्या गालाला फ्रॅक्चर झाले.
Ryan Rickelton Apologizes to Injured Fan | SA20

Ryan Rickelton Apologizes to Injured Fan | SA20

Sakal

Updated on

Ryan Rickelton Gifts Signed Jersey to Injured Fan: दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या SA20 ही स्पर्धा सुरू आहे. या सामन्यात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. पण याच स्पर्धेदरम्यान नुकतेच एका चाहतीच्या गालाला फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली.

ही घटना एमआय केपटाऊन विरुद्ध जोहान्सबर्ग सुपर किंग्स (MI Cape Town vs Joburg Super Kings) संघात शनिवारी (१० जानेवारी) झालेल्या सामन्यात घडली. पण या सामन्यानंतर तिला ज्या खेळाडूच्या षटकारावर ती जखमी झाली, त्याच्याकडून खास गिफ्टही मिळाले.

<div class="paragraphs"><p>Ryan Rickelton Apologizes to Injured Fan | SA20</p></div>
अरे गा रे... जेव्हा रिषभ पंतने आयुष बडोनीला आग्रहाने गायला लावलं होतं गाणं; टीम इंडियात जागा मिळाल्यानंतर Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com