Cooper Connolly stunning catch to dismiss Aiden Markram
esakal
Cooper Connolly stunning catch to dismiss Aiden Markram Video : ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर यश मिळाले. यजमान आफ्रिका मालिकेत १-० अशा आघाडीवर असताना जोश हेझलवूडने त्यांना रविवारच्या सामन्यात धक्का दिला. कूपर कॉनोलीने अफलातून झेल घेताना एडन मार्करमाला गोल्डन डवर माघारी जाण्यास भाग पाडले. कॉनोलीचा टीपलेल्या अविश्वसनीय झेलचा Video Viral झाला आहे.