Tristan Stubbs lucky escape hit wicket vs England ODI
esakal
दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली.
दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने ५ धावांनी विजय मिळवून मालिका २-० ने खिशात टाकली.
त्रिस्तान स्टब्स हिट विकेटमुळे बाद होण्यापासून थोडक्यात वाचला आणि ५८ धावा केल्या.
Tristan Stubbs lucky escape hit wicket vs England ODI : दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षानंतर इंग्लंडमध्ये यजमानांविरुद्ध वन डे मालिका जिंकली. दुसऱ्या वन डे सामन्यात आफ्रिकेने ५ धावांनी बाजी मारताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज त्रिस्तान स्तब्स विचित्र पद्धतीने हिटविकेट होता होता वाचला... घडलेला प्रसंग पाहून गोलंदाज साकीब महमूदसह आफ्रिकेचा फलंदाजही स्तब्ध झालेला दिसला.