SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

SA20 fan one-handed catch: दक्षिण आफ्रिकेतील एका टी२० सामन्यात एका हाताने अफलातून झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला चक्क कोट्यवधीचे बक्षीस मिळणार आहे.
SA20 fan one-handed catch

SA20 fan one-handed catch

Sakal

Updated on
Summary
  • SA20 लीग स्पर्धेत डर्बन सुपर जायंट्स विरुद्ध एमआय केपटाऊन सामन्यात एक प्रेक्षक एका षटकारामुळे कोट्यवधी झाला.

  • रायन रिकल्टनच्या षटकारावर प्रेक्षकाने एक हाताने झेल घेतल्याने त्याला २ मिलियन साऊथ आफ्रिकन रँड बक्षीस मिळाले.

  • डर्बनने १५ धावांनी सामना जिंकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com