Sachin Tendulkar Big Revelation: I Did not Always Have the Freedom to Pick My Own Team as India Captain
esakal
Sachin Tendulkar names favourite Indian cricket captains: महान फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून आपल्या कार्यकाळाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. Reddit वरील Ask Me Anything (AMA) सत्रात सचिन म्हणाला की,"मला संघात आपल्या आवडीचे खेळाडू निवडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले नव्हते. त्यावेळी भारतीय क्रिकेट सर्वात कठीण काळातून जात होते." सचिनने आपल्या कार्यकाळाच्या अखेरीस भारतीय क्रिकेटमध्ये घडलेल्या मॅच फिक्सिंगच्या घटनेकडे लक्ष वेधले. त्याने आपल्या दोन आवडत्या कर्णधारांची नावेही घेतली.