World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य
Why Dhoni Batted Ahead of Yuvraj in 2011 WC Final: वर्ल्ड कप २०११ च्या अंतिम सामन्यात धोनीने युवराजच्या आधी फलंदाजीला येण्याच्या निर्णयामागे दोन महत्त्वाची कारणं असल्याचा खुलासा सचिन तेंडुलकरने केला आहे.
Sachin Tendulkar Explains Why Dhoni Batted Ahead of Yuvraj in 2011 World Cup FinalSakal