Sachin Tendulkar shares video of fans outside his house
esakal
Fans celebration outside Sachin Tendulkar house Mumbai: भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऐतिहासिक कामगिरी केली... सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा, घरच्या मैदानावर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावणारा आणि सर्वाधिक ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा... पहिला संघ ठरला. १९व्या षटकात तिलक वर्माने जेकब डफीचा झेल टिपल्यानंतर संपूर्ण भारतभर विजयाचा जल्लोष केला गेला. आयसीसी प्रमुख जय शाह यांच्या हस्ते सूर्यकुमार यादवने ट्रॉफी स्वीकारली आणि एकच जल्लोष झाला... या विजयानंतर सचिन तेंडुलकरने एक व्हिडीओ पोस्ट केला...