T20 WC: फखरची साथ अन् फरहानने मोडला विराटचा १२ वर्षे जूना विश्वविक्रम! पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेला घरच्या मैदानातच रडवलं

Sahibzada Farhan Breaks Virat Kohli's Record: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेविरुद्ध दमदार खेळ केला. यादरम्यान, साहिबजादा फरहानने विराट कोहलीचा १२ वर्षे जुना विक्रम मोडला.
Sahibzada Farhan Breaks Virat Kohli Record

Sahibzada Farhan Breaks Virat Kohli Record

Sakal

Updated on

Sahibzada Farhan Breaks Virat Kohli's Record: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानचा संघ शनिवारी (२८ फेब्रुवारी) यजमान श्रीलंकाविरुद्ध 'करो वा मरो'चा सामना खेळत आहे. या सामन्यात मोठा विजय मिळवून सेमीफायनलमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

अशात या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानसाठी फखर जमान (Fakhar Zaman) आणि साहिबजादा फरहान (Sahibzada Farhan) या दोन्ही सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली आहे. साहिबजादा फरहानने शतकही झळकावलं. यादरम्यान, साहिबजादा फरहानने विराट कोहलीचा (Virat Kohli) १२ वर्षे जुना विक्रम मोडला आहे.

<div class="paragraphs"><p>Sahibzada Farhan Breaks Virat Kohli Record</p></div>
T20 WC, Semi Final Fixture : इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचला, पण कोणाला भिडणार? वानखेडे स्टेडियमवर कल्ला होणार... जाणून घ्या समीकरण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com