England semi final opponent India or West Indies
esakal
When is England semi final in T20 World Cup? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि उपांत्य फेरीचे दोन स्पर्धक मिळाले आहेत. इंग्लंडने ग्रुप २ मध्ये अपराजित मालिका राखताना अव्वल स्थानासह उपांत्य फेरी गाठली आहे, तर दुसरीकडे ग्रुप १ मधून दक्षिण आफ्रिका अंतिम चार संघांत पोहोचला आहे. आता उद्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्या लढतीनंतर तिसरा संघ निश्चित होईल आणि रविवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ही लढत चौथा स्पर्धक देईल. अशात उपांत्य फेरीत कोणता संघ कोणाला भिडेल हेही स्पष्ट होणार आहे.