T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Sahibzada Farhan’s Record Century Clouded by Fixing Debates: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध २१३ धावांचे लक्ष्य ठेवले. साहिबजादा फरहानने शतक विश्वविक्रम केले. मात्र या सामन्यादरम्यान फिक्सिंगच्या चर्चेला उधाण आले होते.
Sahibzada Farhan and Fakhar Zaman

Sahibzada Farhan and Fakhar Zaman

Sakal

Updated on

Sahibzada Farhan’s Record Century Clouded by Fixing Debates: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी शनिवारी (२८ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्ध करो वा मरोची लढाई लढत आहे. पाल्लेकेले येथे होत असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला २१३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

आता पाकिस्तानला जर सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल, तर श्रीलंकेला १४७ धावांच्या आत रोखावे लागणार आहे. अन्यथा विजय मिळवूनही पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. या सामन्यात पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहानने (Sahibzada Farhan) शतक केले. मात्र असे असले तरी सध्या या सामन्यात फिक्सिंग होत असल्याची जोरदार चर्चा आहे.

<div class="paragraphs"><p>Sahibzada Farhan and Fakhar Zaman</p></div>
T20 WC: फखरची साथ अन् फरहानने मोडला विराटचा १२ वर्षे जूना विश्वविक्रम! पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेला घरच्या मैदानातच रडवलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com