India A vs Sri Lanka A : आजचा दिवस साई सुदर्शनच्या नावावर! सलग दुसऱ्या शतकाने भारत 'अ' ला दिली मजबूत पकड

Sai Sudharsan Scores Unbeaten Century Against Sri Lanka A: साई सुदर्शनने नाबाद १0४ धावांची शानदार खेळी करत सलग दुसरे शतक झळकावले. त्याच्या आणि देवदत्त पडिक्कलच्या १८१ धावांच्या भागीदारीमुळे भारत 'अ' संघाने श्रीलंका 'अ'विरुद्ध सामन्यात मजबूत पुनरागमन केले.
India A vs Sri Lanka A

India A vs Sri Lanka A

esakal

Updated on

Sai Sudharsan Scores Unbeaten Century Against Sri Lanka A: भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ'(India A vs Sri Lanka A) संघांमध्ये चार दिवसीय कसोटी सामना सुरू आहे. पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्या सामन्यात भारताकडून साई सुदर्शनने १३२ धावांची शानदार खेळी केली होती.

आता दुसऱ्या सामन्यातही त्याने खणखणीत शतक झळकावत भारतीय डाव सावरला आहे. गॉल येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com