
Sai Sudharsan | Ind A vs Aus A
Sakal
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघातील कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघाचे वर्चस्व दिसले.
साई सुदर्शनने ७५ धावांची खेळी करत भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
ऑस्ट्रेलियाने मात्र मोठी आघाडी या सामन्यात मिळवली आहे.