

IND vs PAK Salman Ali Agha Blames Spinners After Defeat
Esakal
टी२० वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला ६१ धावांनी हरवलं. भारताने या विजयासह सुपर ८ मध्ये धडक मारली. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानसमोर १७६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ११४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.