KCL 2025: १२ चेंडूत ११ षटकार! T20 सामन्यात केरळच्या फलंदाजाचा पराक्रम, पाहा Video

Salman Nizar Hits 11 Sixes: कालिकट ग्लोबस्टार्सच्या सलमान निझारने केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये १२ चेंडूत ११ षटकार मारून इतिहास रचला.
Salman Nizar 11 sixes
Salman Nizar 11 sixesSakal
Updated on
Summary
  • केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये कालिकट ग्लोबस्टार्सच्या सलमान निझारने १२ चेंडूत ११ षटकार मारून इतिहास रचला.

  • १९ व्या षटकात बासिल थंपीच्या गोलंदाजीवर ५ षटकार आणि २० व्या षटकात अभिजीत प्रवीणच्या गोलंदाजीवर ६ षटकार मारले.

  • ग्लोबस्टार्सने ६ बाद १८६ धावा केल्या आणि अडाणी त्रिवेंद्रम रॉयल्सला १३ धावांनी पराभूत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com