

Sanju Samson | India vs South Africa | T20 World Cup
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत अखेर प्रवेश मिळवला आहे. रविवारी (१ मार्च) वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाताला झालेल्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना दोन्ही संघांसाठी 'करो वा मरो' अशा स्थितीतील होता. पण भारताने यात बाजी मारली आणि उपांत्य सामन्यात पाऊल टाकले.