Sanju Samson: संजूने बॉल फेकला, मोठ्या भावानं बेल्स उडवल्या; सॅमसन बंधूंनी पहिल्याच चेंडूवर केलं रनआऊट; Video Viral

Sanju Samson Brother combine runout: संजू सॅमसन आणि सॅली सॅमसन हे दोघे भाऊ एकत्र टी२० सामना खेळले असून त्यांनी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर धावबादही केले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
Sanju Samson and Brother Saly Samson combine Run-Out
Sanju Samson and Brother Saly Samson combine Run-OutSakal
Updated on
Summary
  • संजू सॅमसन आणि सॅली सॅमसन केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये कोची ब्लू टायगर्ससाठी खेळत आहेत.

  • सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सॅमसन बंधूंनी धावबाद करत नाट्यमय सुरुवात केली.

  • या स्पर्धेत सॅली सॅमसन कोची ब्लू टायगर्स संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com