Sanju Samson smashed 97 off 50 balls against West Indies
esakal
Sanju Samson 97 runs vs West Indies Eden Gardens: संजू सॅमसनने वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर भारताला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने ठेवलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजूने ९७ धावांची नाबाद खेळी केली आणि भारताला उपांत्य फेरीत पोहोचवले. भारताने हा सामना ५ विकेट्स व ४ चेंडू राखून जिंकला आणि आता त्यांच्यासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचे ( ५ मार्च) आव्हान असणार आहे.