T20 WC: अडचणीत होतो, तेव्हा सचिन सरांचे मार्गदर्शन मिळाले... सॅमसनने पुरस्कार जिंकताच मानले आभार; म्हणाला, 'फायनलच्या आधीपण...'

Sanju Samson Credits Success to Sachin Tendulkar: भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकून देण्यात संजू सॅमसनचा मोठा वाटा राहिला. पण स्पर्धेपूर्वी अडचणीत असताना सचिन तेंडुलकरने कशी मदत केली, याबाबत संजू सॅमसनने मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर अखेर खुलासा केला.
Sanju Samson - Sachin Tendulkar | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sanju Samson - Sachin Tendulkar | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

How Sachin Tendulkar’s Mindset Advice Rebuilt Sanju Samson: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचं विजेतेपेद जिंकून भारतीय संघाने इतिहास घडवला. भारताने अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात रविवारी (८ मार्च) न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकले. पण हा वर्ल्ड कप सर्वात खास ठरला तो संजू सॅमसनसाठी. स्पर्धेच्या आधी त्याचा फारसा चांगला फॉर्म नव्हता.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याला फार काही खास करता आले नव्हते. त्यामुळे टी२० वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2026) सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनमध्येही त्याला संधी मिळाली नव्हती. पहिल्या फेरीत केवळ एका सामन्यात तो अभिषेक शर्माच्या अनुपस्थितीत खेळला.

<div class="paragraphs"><p>Sanju Samson - Sachin Tendulkar | India vs New Zealand | T20 World Cup 2026</p></div>
T20 वर्ल्ड कप जिंकताच सूर्यकुमार यादवने खेळपट्टीची माती लावली कपाळाला, भावूक करणारा व्हिडीओ...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com