Ishan Kishan returns to India’s Playing XI while Sanju Samson misses out
esakal
Why Sanju Samson is out of India’s T20 World Cup 2026 playing XI? भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे जमेची बाजू असली तरी दडपणही आहे. त्यामुळे एखादी चूक भारताला महागात पडणारी आहे. न्यूझीलंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका ही वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीची चाचपणी करण्याची शेवटची संधी होती.७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताला पाकिस्तान, नामिबिया व नेदरलँड्सचा सामना करणार आहे.