Sanju Samson: संघासाठी ९व्या क्रमांकावरही फलंदाजी करेन, प्रसंगी...! संजू हसनू बोलला, पण त्याच्या व्यथा डोळ्यांतून जाणवल्या Video

Sanju Samson dedication to Team India : संजू सॅमसनने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचे कौतुक केले. रोहितमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद निर्माण होण्याचे वृत्त पसरवले जात असताना संजूच्या विधानाने सर्वांची बोलती बंद केली आहे.
Sanju Samson delivers an emotional speech at the CEAT Cricket Awards 2025

Sanju Samson delivers an emotional speech at the CEAT Cricket Awards 2025

esakal

Updated on

Indian cricketer Sanju Samson statement about team spirit: भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याची ट्वेंटी-२० संघातील भूमिकाच सध्या स्पष्ट दिसत नाहीए.. मुळतः सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या संजू सॅमसनच्या टीम इंडियातील फलंदाजीच्या क्रमांकावर प्रयोग होताना दिसत आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही संभ्रमात आहेत आणि सतत फलंदाजीचा क्रम बदलल्याने संजूला चांगली कामगिरी करता येत नसल्याचेही बोलले जातेय. पण, संजूला या गोष्टीचं काही वाईट वाटत नाही. काल मुंबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात त्याने याबाबत त्याचे मत व्यक्त करून देशासाठी कायपण करण्याची तयारी दर्शवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com