India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

Is Sanju Samson Ready to Lead India in T20I: भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी२० वर्ल्ड कप २०२६ जिंकला आहे. यानंतर सूर्यकुमारच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू असून संजू सॅमसन कर्णधारपदासाठी एक पर्याय मानला जात आहे.
Sanju Samson - Suryakumar Yadav

Sanju Samson - Suryakumar Yadav

Sakal

Updated on

भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली जिंकली. त्यामुळे सूर्यकुमार यादव एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्यानंतरचा टी२० वर्ल्ड कप T20 World Cup) जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला. यानंतर त्याच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Sanju Samson - Suryakumar Yadav</p></div>
Jasprit Bumrah: बुमराचा आता T20 क्रिकेटला अल्पविराम, पण कसोटी क्रिकेटबाबत तडजोड नाही
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com