SANJU SAMSON’S RECORD-BREAKING KNOCK
esakal
Sanju Samson Smashes Records in Syed Mushtaq Ali Trophy : राजस्थान रॉयल्सची साथ सोडून इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्सकडे गेलेल्या संजू सॅमसनने बुधवारी ऐतिहासिक खेळी केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत केरळ संघाचे नेतृत्व करताना संजूने सलामीवीर रोहन कुन्नूमल ( Rohan S. Kunnummal ) सोबत ही विक्रमी कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर केरळने ओडिशाविरुद्धचा सामना १६.३ षटकांत १० विकेट्स राखून जिंकला.