९ षटकार अन् ४ चौकार... Sanju Samsonचं वादळ थांबेना! आशिया कपपूर्वी पुन्हा ठोकलं स्फोटक अर्धशतक; VIDEO
Sanju Samson’s Explosive Half Century: संजू सॅमसनने सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याने भारतीय संघाला आशिया कपसाठी मोठी आशा दिली आहे. त्याने नुकतेच टी२० सामन्यात ९ षटकारांसह अर्धशतकी खेळी केली.