
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि केरळ क्रिकेट असोसिएशन यांच्यात मधल्या काळात वाद असल्याचे समजले होते. त्याला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांचं बिनसलं होतं.
पण असं असलं तरी संजूने केरळ क्रिकेटची साथ न सोडल्याचे दिसत आहे. तो केरळच्या प्रमुख केरळ क्रिकेट लीगच्या लिलावातही सहभागी झाला होता.