Sanju Samson ने राजस्थान रॉयल्सकडून स्वतःला रिलीज करण्याची विनंती केली आहे.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) संजूला संघात घेण्यासाठी उत्सुक आहे.
राजस्थान रॉयल्सने दोन दिवसांपूर्वी कोणताही खेळाडू ट्रेड करणार नसल्याचे स्पष्ट केले होते
Will Sanju Samson join Chennai Super Kings? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ची ट्रेडिंग विंडो खुली आहे आणि त्यामुळेच अदलाबदलीची चर्चा सुरू झाली आहे. संजू सॅमसन हा सध्या हॉट टॉपिक आहे.. त्याने राजस्थान रॉयल्सकडे रिलीज करण्याची विनंती केली आहे आणि चेन्नई सुपर किंग्स त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहे. संजूची CSK च्या ताफ्यात एन्ट्री होत असताना स्टार खेळाडूने फ्रँचायझीकडे रिलीज करण्याची विनंती केली आहे.