IPL 2026 मध्ये संजू सॅमसन CSK संघात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
राजस्थान रॉयल्सने स्पष्टपणे सांगितले की संजू किंवा कोणताही खेळाडू ट्रेड केला जाणार नाही.
MS धोनीच्या उत्तराधिकारी यष्टीरक्षकासाठी संजूचे नाव चर्चेत होते, पण RR त्याला सोडणार नाही.
Sanju Samson will not join CSK in IPL 2026 : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ सुरू होण्यात ८-९ महिन्यांचा कालावधी असला तरी आतापासूनच फ्रँचायझींचे डावपेच सुरू झाले आहेत. आयपीएल २०२६ ला सुरुवात होईपर्यंत ट्रेड विंडो खुली आहे आणि त्यामुळेच प्रत्येक फ्रँचायझी त्यांना हवा असलेल्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी वाटाघाटी करताना दिसत आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या लोकेश राहुलसाठी कोलकाता नाइट रायडर्स प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे. त्यात संजू सॅमसन हा आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दिसणार असल्याचे संकेत मिळाले होते. पण...