VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीसोबतच्या स्पर्धेवर संजू सॅमसनने सोडलं मौन; थेट सांगितलं, टीम इंडियात नेमकं काय सुरू आहे?

SANJU SAMSON ON VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसनने वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मासोबतच्या स्पर्धेवर स्पष्ट भूमिका मांडली. टीम इंडियातील निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चेवर सॅमसनने काय सांगितलं, जाणून घ्या.
VAIBHAV SOORYAVANSHI

VAIBHAV SOORYAVANSHI

esakal

Updated on

Sanju Samson : १५ सप्टेंबरला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी जिंकली. भारताच्या विजयात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अफगाणिस्तानने भारतासमोर १६० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारताने १४.५ षटकांतच पूर्ण केलं. संजू सॅमसनने फक्त २२ चेंडूत ५७ धावा केल्या, तर अभिषेक शर्माने १९ चेंडूत ३९ धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com