Sanju Samson: 'कौतुक लहान असलं तरी...' सॅमसन IND vs SL सामन्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय म्हणाला?
Sanju Samson Impact Player Medal Winner: भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप २०२५ चा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, ज्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यानंतर संजू सॅमसनला भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये खान सन्मान मिळाला.