

Sara Tendulkar Marathi Speech
Sakal
Sara Tendulkar Marathi Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर बऱ्याचदा तिच्या फिटनेसमुळे किंवा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. नुकतीच ती तिच्या एका खास भाषणामुळे चर्चेत आली आहे. तिने मराठी भाषेतून बोलताना एक छान आठवण सांगितली असून तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.