सारा व शुभमन हे लंडनमध्ये आयोजित केलेल्या एका चॅरिटी कार्यक्रमात एकत्र दिसले
गिल एका मुलीशी बोलत असताना मागे बसलेली सारा त्याच्याकडे पाहताना दिसली
शुभमन आणि साराच्या रिलेशनशिपबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही
Shubman Gill Seen Chatting With Woman, Sara Tendulkar’s Gaze Goes Viral भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आयोजित केलेल्या एका चॅरिटी कार्यक्रमात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर समोरासमोर आले. या कार्यक्रमाचा एक Video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये साराच्या नजरा गिलवर खिळल्याचे दिसत आहे. गिल एका दुसऱ्या महिलेशी बोलत असताना सारा त्यालाच एकटक पाहत होती, ज्यामुळे त्यांच्यातील कथित नात्याला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.