Sara Tendulkar’s adorable reaction goes viral after a fan asks her whether she supports Lucknow or Gujarat in IPL
esakal
Sara Tendulkar’s Cute Reaction Leaves Fans Guessing: लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये तीनपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. LSG ने सलग दोन विजय मिळवून लय मिळवली आहे आणि आता त्यांना पुढील सामन्यात १२ एप्रिलला गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. लखनौच्या एकाना स्टेडियमवर होणारा हा सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकर लखनौ विमानतळावर दाखल झाली आणि तिला तिथे अनपेक्षित प्रश्न विचारला गेला.. त्यावर तिची प्राईजलेस रिअॅक्शन चर्चेत आली आहे..