Sarfaraz Khan smashed a 47-ball century with 8 fours and 7 sixes
esakal
Mumbai vs Assam SMAT match scorecard and report : सर्फराज खानने ( Sarfaraz Khan Century) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी शतकी खेळी केली. ११ वर्षात ९७ वा ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या सर्फराजचे हे या फॉरमॅटमधील पहिले शतक ठरले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ( IPL Auction 2026 ) लिलावाच्या तोंडावर सर्फराजने शतक झळकावून फ्रँचायझीचे लक्ष वेधले आहे. त्याचवेळी त्याने सातत्याने टीम इंडियात निवड न करणाऱ्या निवड समिती प्रमुख अजित आगरकर व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही उत्तर दिले.