Sarfaraz Khan: आधीच टीम इंडियातून बाहेर झालेल्या सर्फराजच्या अडचणी वाढल्या, आता 'या' स्पर्धेतूनही झाला संघाबाहेर
Sarfaraz Khan Misses Duleep Trophy 2025: सर्फराज खानला तीन आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्याला दुलीप ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत पश्चिम विभागाच्या संघात खेळण्याची संधी गमवावी लागली आहे.