
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे ब्राँझपदक मिळाले.
चीनच्या चेन बो यंग आणि लिऊ यी जोडीने उपांत्य फेरीत त्यांना पराभूत केले.
भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये कडवी झुंज दिली, परंतु अखेरच्या गेममध्ये चीनच्या जोडीचे वर्चस्व दिसून आले.