बांगलादेशला रिप्लेस करणाऱ्या स्कॉटलंडने T20 World Cup साठी जाहीर केला संघ! पाकिस्तानी वंशाच्या अन् न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला संधी

Scotland announce T20 World Cup squad: बांगलादेशच्या अखेरच्या क्षणी माघारीनंतर स्कॉटलंड संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली असून, क्रिकेट स्कॉटलंडने अधिकृतपणे १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. बांगलादेशच्या जागी स्पर्धेत प्रवेश मिळालेला स्कॉटलंड हा पात्र ठरलेला सर्वात उच्च क्रमांकाचा संघ होता. हा संघ लवकरच भारतासाठी रवाना होणार आहे.
Scotland name their T20 World Cup squad after replacing Bangladesh

Scotland name their T20 World Cup squad after replacing Bangladesh

esakal

Updated on

Scotland replaces Bangladesh in T20 World Cup: बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर स्कॉटलंडची एन्ट्री झाली. अखेरच्या क्षणी वर्ल्ड कप स्पर्धेत प्रवेश मिळाल्याने स्कॉटलंडची थोडी धावपळ झाली, परंतु आयसीसीने त्यांच्या खेळाडूंना वेळेत व्हीसा मिळेल असे आश्वासन दिले आहे. त्यानंतर स्कॉटलंडने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूसह न्यूझीलंडच्या माजी खेळाडूचाही समावेश आहे. त्यामुळे स्कॉटलंडच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com