Shafali Verma punished for throwing ball against Zimbabwe
Shafali Verma punished for throwing ball against Zimbabwe: भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातील सर्वोत्तम खेळी करणाऱ्या शफाली वर्मावर आयसीसीने कारवाई केली आहे. रायपूर येथील सामन्यात शफाली प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराची मानकरी ठरली होती. पण, तिला खेळाडूंच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शिक्षा केली आहे.