INDW vs SLW, 2nd T20I: ११ चौकार, १ षटकार अन् नाबाद अर्धशतक... शफाली वर्माची बॅट तळपली! भारताचा सलग दुसरा विजय
India to 7-Wicket Win Over Sri Lanka: शफाली वर्माच्या आक्रमक खेळामुळे भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात मोठा विजय मिळवला. शफालीने या सामन्यात नाबाद अर्धशतक केले.