WLC मधील भारत-पाकिस्तान लढत रद्द करावी लागली
भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी माघार घेतल्याने हा निर्णय झाला
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रीदीने यावर नाराजी व्यक्त केली
Shahid Afridi furious after India pulls out of WCL 2025 match against Pakistan: भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स ( WCL) यांच्यातला सामना रद्द करावा लागला. भारतीय खेळाडूंनी एकामागून एक माघार घेतल्यामुळे हा सामना रद्द करावा लागला आणि त्यावर माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने संताप व्यक्त केला. एडगबस्टन, बर्मिंगहॅम येथे रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी अनेक भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला.