Shahid Afridi slams Afghanistan for ‘forgetting Pakistan’s favours’, sparks controversy
esakal
Afghanistan vs Pakistan cricket and political rivalry explained: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन युवा क्रिकेटपटू मारले गेले आणि त्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्ध तिरंगी मालिकेतून माघार घेतली. आता यावरून राजकारण, टीका सुरू आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) याची जीभ घसरली आहहे. त्याने अफगाणिस्तानला केलेल्या उपकाराची जाणीव करून दिली. आता यावरून आफ्रिदीवर टीका होतेय.